Pakistan vs South Africa 1st Test 2025 team news
esakal
Pakistan vs South Africa 1st Test 2025 team news: पाकिस्तान क्रिकेट संघाने रविवारपासून सुरू होणाऱ्या दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यासाठी प्लेइंग इलेव्हन जाहीर केली. त्यांनी ३८ वर्षीय आसीफ आफ्रिदी ( Asif Afridi ) आणि ३९ वर्षीय नोमान अली यांना संघात स्थान दिले आहे. आफ्रिदीवर पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने ( PCB) बंदीची कारवाई केली होती, परंतु तो आता संघात परतला आहे.