
Pakistan Files Complaint to ICC | Asia Cup 2025 | India vs Pakistan
Sakal
आशिया कप २०२५ च्या सुपर फोर सामन्यात भारताने पाकिस्तानला ६ विकेट्सने पराभूत केले.
सामन्यात काही वादग्रस्त घटना घडल्या, ज्यात संजू सॅमसनने जमिनीलगत घेतलेला फखर जमानचा झेलावर बरीच चर्चा झाली.
या झेलावर पाकिस्तानने नाराजी व्यक्त करताना आयसीसीकडे तक्रार केली आहे.