

Babar Azam, Mohammad Rizwan, and Shaheen Afridi Face Humiliation in BBL
Sakal
बीग बॅश लीग २०२५-२६ स्पर्धा (BBL) सध्या उत्कंठावर्धक सुरू आहे. अनेक खेळाडू या स्पर्धेत छाप पाडताना दिसत आहेत. मात्र पाकिस्तानच्या स्टार खेळाडूंची मात्र या स्पर्धेत लाज काढली गेल्याचे चित्र दिसत आहे. शुक्रवारी सिडनी सिक्सर्स विरुद्ध सिडनी थंडर्स संघात झालेल्या सामन्यात तर बाबर आझर (Babar Azam) चर्चेचा विषय ठरला. यापूर्वीही पाकिस्तानच्या काही खेळाडूंबाबत लाजीरवाण्या घटना घडल्या आहेत.