
पाकिस्तान शाहिन्स आणि बांगलादेश अ संघात डार्विनमध्ये पहिला टी२० सामना झाला.
पाकिस्तान शाहिन्सतडून सलामीला ख्वाजा नाफाय आणि यासिर खान यांनी ११८ धावांची भागीदारी केली.
१२ व्या षटकात ख्वाजा नाफाय रनआऊट झाल्यानंतर प्रचंड भडकला आणि त्याने संतापाने बॅट फेकली.