Pakistan’s Super 8 Hopes Hang in Balance After Group A Shake-Up
esakal
Pakistan Super 8 equation after defeat vs India : मोठ्या फुशारक्या मारणाऱ्या पाकिस्तान संघाला ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेत भारताने त्यांची जागा दाखवली. भारताच्या १७६ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना पाकिस्तानचा संपूर्ण संघ ११४ धावांत तंबूत परतला. भारताने ६१ धावांनी विजय मिळवून अ गटातून सुपर ८ मध्ये आपली जागा पक्की केली. पण, पाकिस्तानचा मार्ग आव्हानात्मक झाला आहे आणि त्यांच्यावर स्पर्धेबाहेर जाण्याचे संकट ओढावले आहे.