
Shahid Afridi breaks silence on relationship with Sonali Bendre: पाकिस्तानचा माजी क्रिकेटपटू व कर्णधार शाहिद आफ्रिदी याने अखेर बॉलिवूड अभिनेत्री सोनाली बेंद्रे हिच्यासोबतच्या प्रेम प्रकरणाच्या चर्चांवर भाष्य केले आहे. ९०व्या दशकात आफ्रिदीने क्रिकेटचे मैदान गाजवले होते आणि त्याच्या रुपावर तेव्हा अनेक तरुणी घायाळ झाल्या होत्या. यात एक नाव सोनाली बेंद्रेचेही होती आणि २०२४ मध्ये जेव्हा आफ्रिदीला त्या विषयाबद्दल विचारण्यात आले, तेव्हा त्याने मोजक्यात शब्दात मनातील भावना व्यक्त केल्या.