

Pakistani fan celebrates India’s Women’s World Cup triumph
sakal
भारतीय महिला क्रिकेट संघाने महिला वर्ल्ड कप २०२५ जिंकून इतिहास रचला.
अंतिम सामन्यात दक्षिण आफ्रिकेला पराभूत करत भारतीय महिला संघा पहिल्यांदाच वर्ल्ड कप विजय मिळवला.
यादरम्यान पाकिस्तानची जर्सी घालून भारतीय संघाला पाठिंबा देणाऱ्या चाहत्याचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे.