U19 IND vs U19 PAK: एकमेकांच्या तोंडाकडे बघत राहिले अन् तिघांकडून भारतीय फलंदाजाचा कॅच सुटला! पाहा Comedy Fielding ड्रामा

Pakistani Fielders Stare at Each Other as Simple Catch Drops: १९ वर्षांखालील आशिया कप २०२६ स्पर्धेत भारताला पाकिस्तानकडून पराभवाचा सामना करावा लागला. पण या सामन्यात पाकिस्तानकडून सुटलेल्या एका झेलाची जोरदार चर्चा झाली. तिघंजणं झेल घेण्यासाठी येऊनही त्यांना झेल घेता आला नाही.
Comedy Fielding Error | India vs Pakistan U19 Asia Cup

Comedy Fielding Error | India vs Pakistan U19 Asia Cup

Sakal

Updated on: 

U19 Asia Cup 2026, India vs Pakistan : १९ वर्षांखालील आशिया कप २०२६ स्पर्धेत रविवारी (८ नोव्हेंबर) भारत विरुद्ध पाकिस्तान संघात अल अमेरत क्रिकेट मैदान रोमांचक सामना झाला.

शेवटपर्यंत रोमहर्षक झालेल्या या सामन्यात भारतीय क्रिकेट संघाला पाकिस्तानविरुद्ध ३ विकेट्सने पराभवाचा सामना करावा लागला. पण या सामन्यात पाकिस्तानकडून एका सुटलेल्या एका झेलची (Dropped Catch)बरीच चर्चा झाली. याचा मजेशीर व्हिडिओही व्हायरल (Viral Video) झाला आहे.

Comedy Fielding Error | India vs Pakistan U19 Asia Cup
U19 Asia Cup: IND vs PAK सामन्यात ड्रामा! नॉ-बॉलवर भारतीय फलंदाजाला आऊट दिलं? यशवर्धनच्या विकेटवरून वाद
Loading content, please wait...