

India vs Pakistan U19 Asia Cup | Yashbardhan Chauhan Wicket
Sakal
India vs Pakistan U19 Asia Cup Match Witnessed Controversy Over Yashbardhan Chauhan Wicket: १९ वर्षांखालील आशिया कप २०२६ स्पर्धेत भारत विरुद्ध पाकिस्तान संघात रविवारी (८ नोव्हेंबर) सामना झाला. या सामन्यात गोलंदाजांचे वर्चस्व राहिले असले तरी भारतीय फलंदाज यशवर्धन चौहानची विकेट वादग्रस्त ठरली.