PAKISTAN SEMIFINAL SCENARIO: 155 RUN WIN OR 100 IN 4.2 OVERS NEEDED
esakal
Is it possible for Pakistan to qualify for T20 WC semis? इंग्लंड आणि दक्षिण आफ्रिका हे उपांत्य फेरीचे दोन संघ निश्चित झाले आहेत. ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेतील सुपर ८ च्या आता तीन लढती शिल्लक आहेत आणि त्यातून उरलेले दोन संघ उपांत्य फेरीत पोहोचणार आहेत. या दोन जागांसाठी ग्रुप १ मध्ये भारत व वेस्ट इंडिज यांच्यात थेट सामना आहे, तर ग्रुप २ मध्ये न्यूझीलंड व पाकिस्तान हे शर्यतीत आहेत. भारत-वेस्ट इंडिज यांच्या लढतीतील विजेता उपांत्य फेरीत जाईल, हे गणित एवढे सोपं आहे. पण, पाकिस्तानचे भवितव्य इंग्लंड-न्यूझीलंड लढतीवर आहे आणि त्यांना अवघड गणितंही सोडवावे लागणार आहेत.