

Palak Muchhal on Smriti Mandhana – Palash Wedding Postponement
Sakal
स्मृती मानधना आणि पलाश मुच्छल यांचे लग्न पुढे ढकलण्यात आले आहे.
स्मृतीच्या वडिलांची प्रकृती अचानक बिघडल्याने त्यांना हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे.
पलक मुच्छलने सर्वांना कुटुंबाच्या खाजगी आयुष्याचा आदर करण्याची विनंती केली आहे.