Yograj Singh Compares Prithvi Shaw to Vinod Kambli: पृथ्वी शॉ याने जेव्हा आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते, तेव्हा त्याला पुढील सचिन तेंडुलकर असे म्हटले गेले. त्याच्यात प्रचंड गुणवत्ता होती आणि मुंबई क्रिकेट त्याने गाजवले होते. २०१८ मध्ये कसोटी पदार्पणात त्याने शतक झळकावले, तेव्हा मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री त्याच्याबद्दल म्हणाले होते की, तो सचिनसारखी फलंदाजी करतो, त्याच्या फटक्यांमध्ये वीरूची झलक दिसले आणि जेव्हा तो चालतो तेव्हा तो लारासारखा वाटतो...