Vinod Kambli

विनोद कांबळीने १९९१ मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले आणि १०४ वन डे व १७ कसोटी सामने त्याने भारताकडून खेळले. भारतीय संघातून बाहेर फेकल्या गेल्यानंतर विनोदला कमबॅक करता आले नाही आणि त्याने २००९ मध्ये निवृत्तीचा निर्णय घेतला. विनोदने १९९१ मध्ये वन डे आणि १९९३ मध्ये कसोटी क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते. १०४ वन डे सामन्यांमध्ये २४७७ धावा ( २ शतके आणि १४ अर्धशतके) केल्या आहेत.विनोदने कसोटीमध्ये १७ सामन्यांमध्ये १०८४ धावा केल्या आहेत आणि त्यात दोन द्विशतकांसह ४ शतकं आणि ३ अर्धशतकं आहेत.
आणखी वाचा
Marathi News Esakal
www.esakal.com