Ashes: एकटा स्टार्कच जड गेलाय, आता इंग्लंडला सोडवावे लागणार कमिन्स अन् हेजलवूडचेही पेपर? गॅबा कसोटीआधी महत्त्वाची अपडेट

Pat Cummins, Josh Hazlewood Eye Comeback: पहिल्या ऍशेस कसोटीत ऑस्ट्रेलियाने इंग्लंडला मिचेल स्टार्कच्या १० विकेट्सच्या जोरावर दोन दिवसांत पराभूत केले. आता पॅट कमिन्स आणि जोश हेजलवूडच्या पुनरागमनाने ऑस्ट्रेलियाची ताकद वाढू शकते.
Josh Hazlewood -  Pat Cummins

Josh Hazlewood - Pat Cummins

Sakal

Updated on
Summary
  • पहिल्या ऍशेस कसोटीत ऑस्ट्रेलियाच्या मिचेल स्टार्कच्या प्रभावी गोलंदाजीने इंग्लंडला धक्का दिला.

  • आता दुसऱ्या कसोटीत पॅट कमिन्स आणि जोश हेजलवूडच्या पुनरागमनाची शक्यता आहे.

  • गॅबावर होणाऱ्या दिवस-रात्र कसोटीत कमिन्स आणि हेजलवूडचे पुनरागमन झाल्यास ऑस्ट्रेलियाची ताकद वाढण्याची शक्यता आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com