
Pat Cummins Best ODI XI
Sakal
ऑस्ट्रेलियाचा कर्णधार पॅट कमिन्सने भारत-ऑस्ट्रेलियाची सर्वोत्तम वनडे इलेव्हन जाहीर केली आहे.
पण कमिन्सने त्याच्या वनडे इलेव्हनमध्ये विराट कोहली आणि रोहित शर्मा यांना स्थान दिले नाही.
त्याच्या संघात तीन माजी भारतीय खेळाडूंचा समावेश आहे.