
Australia vs India 4th Test: भारताचा कर्णधार रोहित शर्मा सध्या खराब फॉर्मचा सामना करत आहे. त्याचा हा फॉर्म ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या कसोटी मालिकेतील चौथ्या सामन्यातही कायम राहिला आहे.
ऑस्ट्रेलियाविरुद्ध भारताचा कसोटी मालिकेतील चौथा सामना बॉक्सिंग डेला (२६ डिसेंबर) सुरू झाला आहे. या सामन्यात भारतासमोर ऑस्ट्रेलियाने शेवटच्या दिवशी विक्रमी ३४० धावांचे लक्ष्य ठेवले आहे.