Pat Cummins
Sakal
Cricket
T20 World Cup पूर्वीच ऑस्ट्रेलियाला मोठा धक्का; हुकमी एक्का असलेला पॅट कमिन्सच होणार संघाबाहेर?
Pat Cummins to Miss T20 World Cup Opening Match: टी२० वर्ल्ड कप २०२६ स्पर्धेत पॅट कमिन्स खेळणार की नाही, याबाबत ऑस्ट्रेलियाच्या चीफ सिलेक्टरनी मोठे अपडेट्स दिले आहेत.
Pat Cummins to Miss T20 World Cup 2026 Opener: टी२० वर्ल्ड कप २०२६ स्पर्धेला ७ फेब्रुवारीपासून सुरुवात होणार आहे. ही स्पर्धा ७ फेब्रुवारी ते ८ मार्च यादरम्यान भारत आणि श्रीलंका या दोन देशात आयोजित करण्यात आली असून या स्पर्धेसाठी आता जवळपास सर्व संघांतील खेळाडूंची घोषणा झाली आहे.
यादरम्यान, ऑस्ट्रेलिया संघाबाबत (Australia Team) मोठी अपडेट समोर आली आहे. ऑस्ट्रेलियाचे काही खेळाडू सध्या दुखापतीचा सामना करत आहेत, त्यामुळे आधीच ऑस्ट्रेलिया चिंतेत आहे, आता त्यात आणखी भर पडली आहे.

