Shashank Singh Puducherry domestic season 2026-27
Punjab Kings Shashank Singh domestic team change: पंजाब किंग्सचा उप कर्णधार शशांक सिंग याने भारताच्या देशांतर्गत क्रिकेटमध्ये छत्तिसगड संघ सोडून आता पुद्दूचेरीकडून खेळण्याचा निर्णय घेतला आहे. त्याला छत्तिसगड राज्य क्रिकेट संघाने ( CSCS) ना हरकरत प्रमाणपत्र दिले आहे. CSCS मधील काही अधिकाऱ्यांकडून झालेल्या अपमानामुळे हा निर्णय घेतल्याचे शशांकने सांगितले.