PBKS fans troll Sanjiv Goenka over Rishabh Pant deal as owner reacts with a smile and thumbs up
esakal
Why fans mocked Pant transfer and Goenka reaction IPL? पंजाब किंग्सने इंडियन प्रीमिअर लीग २०२६ मध्ये अपराजित मालिका कायम राखताना पाचव्या विजयाीच नोंद केली. रविवारी घरच्या मैदानावर झालेल्या सामन्यात त्यांनी लखनौ सुपर किंग्सचा ५४ धावांनी पराभव केला आणि गुणतालिकेतील आपले अव्वल स्थान आणखी पक्के केले. श्रेयस अय्यरच्या नेतृत्वाखाली PBKS ने मागील पर्वात अंतिम फेरीपर्यंत धडक दिली होती आणि यंदाही हा संघ दमदार कामगिरी करतोय. कालच्या सामन्यानंतर एक Video सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे आणि त्यात LSG चे मालक संजीव गोएंका यांना PBKS च्या चाहत्यांकडून ट्रोल केले जात आहे.