IPL 2026: अम्पायरला शिवी दिली! Mumbai Indians च्या दिग्गजावर कारवाई; पंजाब किंग्सविरुद्धच्या सामन्यात घातला राडा अन्...

Kieron Pollard fined in IPL 2026 against Punjab Kings: इंडियन प्रीमिअर लीग २०२६ मध्ये मुंबई इंडियन्स विरुद्ध पंजाब किंग्स यांच्यातील सामन्यानंतर मोठा वाद निर्माण झाला आहे. मुंबई इंडियन्सचे फलंदाजी प्रशिक्षक Kieron Pollard यांच्यावर आयपीएलच्या आचारसंहितेचे उल्लंघन केल्याप्रकरणी कारवाई करण्यात आली आहे.
Mumbai Indians batting coach Kieron Pollard was fined 15 percent of his match fee

Mumbai Indians batting coach Kieron Pollard was fined 15 percent of his match fee

esakal

Updated on

Mumbai Indians batting coach fined after PBKS match: मुंबई इंडियन्सने इंडियन प्रीमिअर लीग २०२६ मध्ये पंजाब किंग्सवर विजय मिळवून प्ले ऑफचं गणित अधिक किचकट केले आहे. पण, या सामन्यात आचारसंहितेचा भंग झाल्याची घटना घडली. MI च्या ताफ्यातील स्टार सदस्यावर बीसीसीआयने दंडात्मक कारवाई केली, कारण त्याने सामना सुरू असताना १९व्या षटकात चौथ्या अम्पायरला शिविगाळ केली.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com