PBKS vs RR Live : युझवेंद्र चहलने घेतली शुभमन गिलची 'फिरकी'! अर्शदीप सिंगची १२ चेंडूंची ओव्हर, सारेच चक्रावले

IPL 2026, PBKS vs RR Marathi Cricket News : पंजाब किंग्स विरुद्ध गुजरात टायटन्स सामन्यात Yuzvendra Chahal याने आपल्या फिरकीने गुजरात टायटन्सच्या फलंदाजांना अक्षरशः गुंतवून ठेवले. विशेषतः शुभमन गिल व जॉस बटलर यांची विकेट घेत चहलने मोठा धक्का दिला.
Yuzvendra Chahal celebrates after dismissing Shubman Gill during PBKS vs GT clash.

Yuzvendra Chahal celebrates after dismissing Shubman Gill during PBKS vs GT clash.

esakal

Updated on

IPL 2026 Punjab Kings vs Gujarat Titans Marathi Updates : शुभमन गिलच्या गुजरात टायटन्सला इंडियन प्रीमिअर लीग २०२६ मध्ये पंजाब किंग्सविरुद्ध मोठी धावसंख्या उभारण्यात अपयश आले. PBKS चा कर्णधार श्रेयस अय्यरने फिरकीपटू युझवेंद्र चहलचा ( Yuzvendra Chahal) योग्य वापर करून घेताना GT च्या दोन स्टार फलंदाजांची विकेट मिळवली. गुजरातच्या अन्य फलंदाजांना फार कमाल करता आली नाही.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com