Pakistan annual contracts : पाकिस्तानला 'A' दर्जाचा खेळाडूच मिळेना; बाबर आझम, मोहम्मद रिझवान यांना आणखी एक धक्का

Babar Azam and Mohammad Rizwan Demoted by PCB: पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने (PCB) २०२५-२६ या कालावधीसाठी वार्षिक करारांची घोषणा केली असून त्यात मोठा धक्का बसला आहे. पाकिस्तानचे स्टार खेळाडू बाबर आझम आणि मोहम्मद रिझवान यांना ‘A’ कॅटेगरीतून डिमोट करण्यात आले आहे.
PCB has announced its 2025-26 annual contracts
PCB has announced its 2025-26 annual contractsesakal
Updated on
Summary
  • पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने २०२५-२६ चा वार्षिक करार जाहीर केला असून एकाही खेळाडूला अ श्रेणी मिळालेली नाही.

  • बाबर आझम आणि मोहम्मद रिझवान यांना अ श्रेणीवरून ब श्रेणीत घसरवण्यात आले.

  • एकूण ३० खेळाडूंना करार देण्यात आला असून कराराचा कालावधी १ जुलै २०२५ ते ३० जून २०२६ पर्यंत असेल.

Pakistan cricket contracts 2025-26 explained पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने ( PCB ) मंगळवारी २०२५-२६ चे वार्षिक करार जाहीर केले. आशिया चषक संघातून बाहेर फेकले गेलेले बाबर आझम आणि मोहम्मद रिझवान यांना वार्षिक करारातही फटका बसला आहे. या दोघांना अ गटातून ब गटात टाकण्यात आले आहे. एवढंच नव्हे तर पीसीबीने जाहीर केलेल्या वार्षिक करारात अ गटात स्थान मिळावं असा एकही पाकिस्तानी खेळाडू त्यांच्याकडे नाही.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com