ICC for 2025 Champions Trophy Pakistan
ICC for 2025 Champions Trophy Pakistan News Marathisakal

Champions Trophy 2025 : मोठी ब्रेकिंग; पाकिस्तानने हायब्रिड मॉडेल स्वीकारले, पण BCCI लाही झुकावे लागले, ५ महत्त्वाचे मुद्दे...

PCB agrees hybrid model Champions Trophy 2025 : पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने ( PCB) अखेर हायब्रिड मॉडेल स्वीकारले आहे.
Published on

ICC accepts Pakistan demand : पाकिस्तान क्रिकेट बोर्ड (PCB) ने आगामी चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ साठी हायब्रिड मॉडेलला स्वीकार केला आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेट बोर्ड (ICC) आणि भारतीय क्रिकेट नियामक मंडळ (BCCI) यांनी ठेवलेला प्रस्ताव त्यांनी मान्य केला आहे. त्यामुळे स्पर्धेतील भारताचे सामने दुबई मध्ये होणार आहेत. आठ संघांची वन डे स्पर्धा १९ फेब्रुवारीपासून सुरू होणार असून अंतिम सामना ९ मार्चला होणार आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com