पाकिस्तानी भिकारी! वर्ल्ड कपमधून कमी बक्षीस रक्कम मिळाली म्हणून, खेळाडूंकडून वसूली करणार; PCB प्रत्येकाकडून लाखो रुपये घेणार

Pakistan team penalty after India defeat in ICC tournament: सलग चौथ्या आयसीसी स्पर्धेत उपांत्य फेरी गाठण्यात अपयशी ठरल्यानंतर पाकिस्तान क्रिकेट संघावर मोठी कारवाई करण्यात आली आहे. ट्वेंटी-२० वर्ल्ड कपमधील सुपर एट टप्प्यातून बाहेर पडल्यानंतर Pakistan Cricket Board ने प्रत्येक खेळाडूकडून लाखो रुपये दंड आकारण्याचा निर्णय घेतल्याची माहिती समोर आली आहे.
Pakistan Cricket Board imposes PKR 5 million fine on each player

Pakistan Cricket Board imposes PKR 5 million fine on each player

esakal

Updated on

PCB decision on Pakistan squad after Super Eight elimination: पाकिस्तानला ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेत सुपर ८मध्ये गाशा गुंडाळावा लागला आणि सलग चौथ्या आयसीसी स्पर्धेत ते उपांत्य फेरी गाठण्यात अपयशी ठरले. वर्ल्ड कप स्पर्धा जिंकून २७-२८ कोटींच्या बक्षीसाचं स्वप्न पाहणाऱ्या पाकिस्तानला ५ कोटींवरच समाधान मानावे लागले. ही आर्थित तूट भरून काढण्यासाठी आता पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने ( PCB ) कठोर पावलं उचलली आहेत आणि प्रत्येक खेळाडूकडून दंडात्मक रक्कम वसूल केली जाणार आहे. भारताविरुद्धचा पराभव पीसीबीच्या खास जिव्हारी लागला आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com