
Harry Brook
Sakal
इंग्लंडने ख्राईस्टचर्च येथे न्यूझीलंडविरुद्ध टी२० मालिकेच्या दुसऱ्या सामन्यात आक्रमक फलंदाजी करत २३७ धावांचे लक्ष्य ठेवले.
फिल सॉल्ट आणि हॅरी ब्रुक यांनी अर्धशतकं करत शतकी भागीदारी केली.
न्यूझीलंडला हा सामना जिंकण्यासाठी विक्रमी लक्ष्य पार करावे लागेल.