Phil Salt smashed 89 Off 46 Balls
esakal
RCB batsman Phil Salt explosive innings : इंग्लंडने पहिल्या ट्वेंटी-२० सामन्यात १९७ धावांच्या लक्ष्याचा यशस्वी पाठलाग करताना आयर्लंडविरुद्धच्या मालिकेत १-० अशी आघाडी घेतली. दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या मागील सामन्यात शतक झळकावणाऱ्या फिल सॉल्टने बुधवारी झालेल्या लढतीत आयर्लंडविरुद्ध ४६ चेंडूंत ८९ धावांची खेळी केली. या सामन्यात इंग्लंडच्या कर्णधारपदाची जबाबदारी जेकब बेथेल ( २१ वर्षीय) याने सांभाळली होती आणि तो इंग्लंडचा सर्वात युवा कर्णधार ठरला.