Suryakumar Yadav
sakal
Suryakumar Yadav requests AB de Villiers for help with ODI career: भारताच्या ट्वेंटी-२० संघाचा कर्णधार सूर्यकुमार यादव याने दक्षिण आफ्रिकेचा दिग्गज एबी डिव्हिलियर्स याच्याकडे मदत मागितली आहे. सूर्याला वन डे क्रिकेट खेळायचे आहे आणि रोहित व विराट प्रमाणे २०२७ चा वर्ल्ड कप खेळण्याचे त्याचेही स्वप्न आहे. त्यासाठीच त्याने एबीला विनंती केली आहे.