Praful Hinge : तुमच्या मुलाने वैभव सूर्यवंशीची विकेट घेतली...! वडील काय म्हणाले वाचा... आई म्हणते, लेकाला निळ्या जर्सीत पाहायचेय

Praful Hinge father reaction after IPL debut performance: प्रफुल हिंगेच्या दमदार कामगिरीनंतर आता त्याच्या कुटुंबीयांची प्रतिक्रिया चर्चेत आली आहे. वैभव सूर्यवंशीसारख्या फॉर्मात असलेल्या फलंदाजाची विकेट घेतल्यावर प्रफुलच्या वडिलांनी अभिमान व्यक्त केला आहे.
Praful Hinge family interview Marathi full story

Praful Hinge family interview Marathi full story

esakal

Updated on

Praful Hinge family interview Marathi full story: विदर्भच्या प्रफुल हिंगेने इंडियन प्रीमिअर लीग २०२६ मधील कालचा सामना गाजवला. सनरायझर्स हैदराबाद संघाकडून पदार्पण करताना त्याने राजस्थान रॉयल्सचे कंबरडे मोडले. २१६ धावांचा पाठलाग करणाऱ्या RR ला त्याने पहिल्याच षटकात ३ धक्के दिले. आयपीएल पदार्पणात पहिल्याच षटकात ३ विकेट्स घेणारा तो पहिला गोलंदाज ठरला. त्याने वैभव सूर्यवंशी, ध्रुव जुरेल व प्रेटोरियस यांना माघारी पाठवले आणि पुढच्याच षटकात रियान परागची विकेट घेतली. त्याने ४ षटकांत ३४ धावांत ४ बळी टिपले.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com