

Rohit Sharma catches | IND vs AFG ODI
Sakal
India vs Afghanistan 3rd ODI: भारत आणि अफगाणिस्तान संघात वनडे मालिकेतील तिसरा आणि अखेरचा सामना चेन्नईमध्ये शनिवारी (२० जून) खेळवला जात आहे. या सामन्यात अफगाणिस्तानने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला, पण भारताचा वेगवान गलंदाज प्रसिद्ध कृष्णाने (Prasidh Krishna) त्यांना मोठे धक्के दिले. विशेष म्हणजे रोहित शर्माने (Rohit Sharma) स्लीपमध्ये क्षेत्ररक्षण करताना सर्वांनाच प्रभावित केले.