टीम इंडियाला मोठा झटका! प्रसिद्ध कृष्णा न्यूझीलंडविरुद्धच्या वनडे मालिकेतून बाहेर

Prasidh Krishna Ruled Out of New Zealand ODI Series : वेस्ट इंडिजविरुद्धच्या दुसऱ्या वनडे सामन्यादरम्यान त्याच्या डाव्या मांडीच्या स्नायूला दुखापत झाली होती. या दुखापतीतून तो अद्याप पूर्णपणे सावरलेला नाही.
Prasidh Krishna

Prasidh Krishna Ruled Out

esakal

Updated on: 

India vs New Zealand ODI Series: भारतीय क्रिकेट संघाचा वेगवान गोलंदाज प्रसिद्ध कृष्णाला न्यूझीलंडविरुद्धच्या आगामी पाच सामन्यांच्या वनडे मालिकेला मुकावे लागणार आहे. वेस्ट इंडिजविरुद्धच्या दुसऱ्या वनडे सामन्यादरम्यान त्याच्या डाव्या मांडीच्या स्नायूला दुखापत झाली होती. या दुखापतीतून तो अद्याप पूर्णपणे सावरलेला नाही. त्यामुळे न्यूझीलंडविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेतून त्याला वगळण्यात आले आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com