India Squad Change: टीम इंडियात इंग्लंड अन् झिम्बाब्वे दौऱ्यासाठी अचानक दोन मोठे बदल! हर्षित राणासह स्टार खेळाडू संघातून बाहेर

India Squad Injury Replacements: इंग्लंड टी२० मालिकेत पराभवानंतर भारताला दुहेरी धक्का बसला आहे. हर्षित राणासह भारताचा स्टार खेळाडू आगामी इंग्लंडविरुद्धच्या वनडे मालिकेतून आणि झिम्बाब्वेविरुद्धच्या टी२० मालिकेतून बाहेर झाले आहेत.
Team India

Team India

Sakal

Updated on

Double Blow for India: भारतीय संघ सध्या इंग्लंड दौऱ्यावर आहे. या दौऱ्यातील टी२० मालिका संपली असून यात भारताला लाजिरवाण्या पराभवाला सामोरे जावे लागले आहे. पण आता टी२० मालिकेनंतर १४ जुलैपासून वनडे मालिकेला सुरुवात होत आहे.

या वनडे मालिकेनंतर भारताचा टी२० संघ झिमाब्वे दौऱ्यावर जाणार असून २३ जुलैपासून तीन सामन्यांची टी२० मालिका खएळणार आहे. मात्र त्याआधीच भारताला दोन मोठे धक्के बसले. त्यामुळे इंग्लंडविरुद्धच्या वनडे मालिकेसाठी आणि झिम्बाब्वेविरुद्धच्या टी२० मालिकेसाठी भारतीय संघात बदल करावा लागला आहे.

Team India
IND vs ENG, Rankings: भारताचं १६०० दिवसांचं राज्य संपलं! इंग्लंडने मालिका विजयासह टी२० मधील नंबर १ चा ताजही हिसकावला
Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com