

Englabd Cricket Team
Sakal
ICC Men's T20I Team Rankings Turnaround : भारतीय क्रिकेट संघाला इंग्लंडने ५ सामन्यांच्या टी२० मालिकेत पराभवाचा दणका दिला आहे. या मालिकेत इंग्लंडने ४-० असा विजय मिळवला. साऊथॅम्पटनमध्ये झालेल्या पाचव्या सामन्यात इंग्लंडने ५८ धावांनी विजय मिळवला.या विजयामुळे इंग्लंडला मोठा फायदा झाला आहे. इंग्लंडने भारताला मालिकेत पराभवाचाच धक्का दिलेला नाही, तर टी२० च्या संघिक क्रमवारीतचही माजी विश्वविजेत्यांनी धक्का दिला आहे.