Prithvi Shaw चा मुंबईला इंगा! महाराष्ट्रासाठी अर्शिन कुलकर्णीसोबत त्रिशतकी भागीदारी; मात्र दोघांची 'डबल सेंच्युरी' थोडक्यात हुकली

Prithvi Shaw and Arshin Kulkarni Shine for Maharashtra: पृथ्वी शॉ सध्या दमदार फॉर्ममध्ये आहे. त्याने नुकतेच पुण्यातील मैदानात मुंबईविरुद्धच्या सामन्यात पृथ्वी शॉ आणि अर्शिन कुलकर्णी या दोघांनी मोठ्या खेळी केल्या. मात्र त्यांचे द्विशतक थोडक्यात हुकले.
Prithvi Shaw - Arshin Kulkarni

Prithvi Shaw - Arshin Kulkarni

Sakal

Updated on
Summary
  • रणजी ट्रॉफीच्या आगामी हंगामात पृथ्वी शॉ आणि जलज सक्सेना महाराष्ट्राकडून खेळणार आहेत.

  • पुण्यातील सराव सामन्यात मुंबईविरुद्ध महाराष्ट्राकडून खेळताना पृथ्वी शॉ अन् अर्शिन कुलकर्णी यांनी मैदान गाजवले

  • पण पृथ्वी शॉ आणि अर्शिन कुलकर्णी द्विशतकाजवळ असताना बाद झाले.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com