"मी फाइनल वॉर्निंग देतोय!"; Prithvi Shaw कडून युवराज सिंगच्या वडिलांना धमकी; म्हणाला, माझ्या संयमाचा..., नेमकं काय प्रकरण?

Prithvi Shaw vs Yograj Singh latest controversy: भारतीय क्रिकेटमधील युवा फलंदाज पृथ्वी शॉ आणि भारताचा माजी क्रिकेटपटू युवराज सिंगचे वडील योगराज सिंग यांच्यात वादाची ठिणगी पडली आहे. योगराज सिंग यांनी पृथ्वी शॉच्या जीवनशैलीवर केलेल्या टिप्पणीमुळे हा वाद सुरू झाला.
Prithvi Shaw vs Yograj Singh controversy

Prithvi Shaw vs Yograj Singh controversy: What did Yuvraj Singh's father say about the Indian batter, and how did Shaw react? Read the latest update

esakal

Updated on: 

Prithvi Shaw reacts to Yograj Singh's comments: भारताचा युवा फलंदाज पृथ्वी शॉ नेहमी कोणत्या ना कोणत्या वादात अडकलेला दिसला आहे... ज्याकडे भविष्याचा सचिन, लारा अन् वीरू असे पाहिले जात होते, तो भारतीय संघात स्थान मिळवण्यासाठी संघर्ष करतोय. कधी पबमध्ये पार्टी, तर कधी मुलींसोबत जोडली जाणारी नावं, पृथ्वी नेहमी वादात अडकला आहे. पण, आता तो यातून बाहेर येण्याचा प्रयत्न करताना दिसतोय खरा, मात्र पुन्हा एका नव्या वादात तो पडला आहे. यावेळी त्याने थेट युवराज सिंगचे वडील व माजी क्रिकेटपटू योगराज सिंग यांना धमकी दिली आहे. नेमकं काय प्रकरण आहे?

Loading content, please wait...