Prithvi Shaw Smashes Double Century with 28 Fours and 3 Sixes in Ranji Trophy
esakal
Prithvi Shaw’s Blazing Double : पृथ्वी शॉ याने महाराष्ट्राकडून खेळताना पहिल्या शतकाचे द्विशतकात रुपांतर केले. त्याने चंदीगडच्या गोलंदाजांची धुलाई करताना १४१ चेंडूंत २८ चौकार व ३ षटकारांच्या मदतीने द्विशतक पूर्ण केले. त्याच्या या खेळीने महाराष्ट्राने ४३० धावांची आघाडी घेतली आहे.