Pakistan Super League मधून पाकिस्तानी खेळाडूकडूनच हिरावली कॅप्टन्सी; डेव्हिड वॉर्नर नवा कर्णधार

David Warner Captain in PSL 2025: डेव्हिड वॉर्नर आयपीएल २०२५ लिलावात अनसोल्ड राहिला होता. आता पाकिस्तान सुपर लीगमध्ये खेळताना दिसणार आहे. विशेष म्हणजे तो या स्पर्धेत कर्णधाराच्या भूमिकेत दिसणार आहे.
David Warner | PSL 2025
David Warner | PSL 2025Sakal
Updated on

पाकिस्तान सुपर लीग टी२० स्पर्धेचा आगामी हंगाम पुढील महिन्यात सुरू होत आहे. पण त्याआधीच मोठी बातमी समोर येत आहे. या स्पर्धेतील कराची किंग्स संघाने कर्णधार बदलण्याचा निर्णय घेतला आहे. त्यांनी पाकिस्तानी खेळाडू शान मसूदला कर्णधारपदावरून हटवले आहे.

तसेच आता या संघाचे नेतृत्व ऑस्ट्रेलियाचा माजी धडाकेबाज फलंदाज डेव्हिड वॉर्नरकडे सोपवण्यात आले आहे. याबाबत सोमवारी सोशल मीडियावर पोस्ट करत कराची किंग्सने घोषणा केली.

David Warner | PSL 2025
PSL vs IPL : पाकिस्तान करणार धरमशालाची कॉपी; PSL ला IPL सारखी झळाळी देण्यासाठी सुरू केली धडपड
Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com