PSL Controversy: PSLमध्ये मोठा ड्रामा! फखर जमानकडून 'बॉल टॅम्परिंग'? पीसीबीने हायलाईट्समधून पुरावेच हटवले

Ball Tampering Controversy: पाकिस्तान सुपर लिगमध्ये फखर जमानवर ‘बॉल टॅम्परिंग’चा आरोप; लाहोर कलंदर्स विरुद्ध कराची किंग्स सामन्यात ५ धावांची पेनल्टी लागली. पीसीबीने हायलाईट्समधून विवादग्रस्त क्लिप हटवल्याचे सोशल मीडियावर आरोप, सामना गमावल्यामुळे लाहोर कलंदर्सला धोका निर्माण झाला.
PSL Controversy

PSL Controversy

esakal

Updated on

पाकिस्तानमध्ये काहीही होऊ शकते, हे पाकिस्तान सुपरलिगमध्ये घडणाऱ्या घटनांवरून समोर आल आहे. कुठ चेंडूचा रंग उडाला तर स्टार खेळाडूवर गंभीर आरोप लागले. पाकिस्तान सुपर लीगमध्ये पुन्हा वादाच्या भोवऱ्यात अडकली असून लाहोर कलंदर्सचा खेळाडू फकर जमानवर गंभीर आरोप करण्यात आले आहेत. पाकिस्तान सुपर लिग २६ मार्चपासून लाहोर येथे सुरू आहे, पहिला सामना लाहौर कलंदर्स आणि हैदराबाद किंग्समैन यांच्यात झाला.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com