Pakistan Super League 2025 faces huge embarrassment
पाकिस्तान सुपर लीग (PSL) आणि इंडियन प्रीमियर लीग (IPL) यांच्यातील तुलना नेहमीच चर्चेचा विषय ठरली आहे. त्यात यंदा PSL व IPL च्या तारखा एकमेकांना क्लॅश होत आहेत. त्यामुळे पाकिस्तानी चाहते त्यांची लीग कशी आयपीएलपेक्षा चांगली आहे, हे स्वप्न रंगवण्यात व्यग्र झाले आहेत. पण, वस्तुस्थिती काही वेगळंच चित्र दाखवतेय आणि त्यामुळे जगभरात पाकिस्तान क्रिकेटची पुन्हा एकदा लायकी समजली आहे.