IPL 2026: डेवॉल्ड ब्रेव्हिससाठी CSK ने अंडर द टेबल बरीच रक्कम दिली; आर अश्विनच्या दाव्याने खळबळ, फ्रँचायझीचा सौदा संशयाच्या भोवऱ्यात

Dewald Brevis CSK deal: IPL २०२६च्या पार्श्वभूमीवर चेन्नई सुपर किंग्स (CSK) आणि डेवॉल्ड ब्रेव्हिस यांच्यातला सौदा चर्चेत आला आहे. टीम इंडियाचा माजी फिरकीपटू आर. अश्विनने आपल्या युट्यूब चॅनेलवर धक्कादायक दावा केला आहे.
Dewald Bravis - MS Dhoni  | CSK vs SRH | IPL 2025
Dewald Bravis - MS Dhoni | CSK vs SRH | IPL 2025Sakal
Updated on
Summary
  • ब्रेव्हिसने ऑस्ट्रेलियाविरुद्ध नाबाद 125 धावा करून दक्षिण आफ्रिकेच्या T20 विक्रमाची नोंद केली.

  • IPL 2025 मध्ये CSK ने त्याला 2.2 कोटी रुपयांत रिप्लेसमेंट खेळाडू म्हणून घेतले.

  • अनेक फ्रँचायझींनी ब्रेव्हिसला घेण्यासाठी प्रयत्न केले, पण CSK ने अतिरिक्त रक्कम देऊन करार केला.

How CSK signed Dewald Brevis despite multiple franchise interest : चेन्नई सुपर किंग्सचा सीनियर खेळाडू आर अश्विन याने धक्कदायक दावा केला आहे. दक्षिण आफ्रिकेच्या डेवॉल्ड ब्रेव्हिस याला आपल्या ताफ्यात घेण्यासाठी बऱ्याच फ्रँचायझींनी मोर्चेबांधणी केली होती, परंतु CSK ने बाजी मारली. त्यांनी 'बेबी एबी'साठी एजंटला अतिरिक्त रक्कम दिल्याचा दावा अश्विनने केला. CSK ने ब्रेव्हिसला करारबद्ध करण्यासाठी अंडर दी टेबल पैसे दिल्याचे अश्विनने त्याच्या यूट्युब चॅनेलवर म्हटले आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com