R Ashwin डेव्हिड वॉर्नरच्या नेतृत्वाखाली खेळणार अन् इतिहास घडणार! ऑस्ट्रेलियातील संघासोबत मोठी डिल
R. Ashwin to Feature in Big Bash League: आर अश्विनने भारतीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यानंतर ऑस्ट्रेलियातील बिग बॅश लीगमध्ये खेळण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे त्याच्या नावावर मोठा विक्रमही होणार आहे.