R Ashwin Retirement: IPL निवृत्तीनंतर काय करणार अश्विन? परदेशात खेळायचे असेल, तर BCCI चा नियम काय?
R Ashwin can play Global T20 Leagues: भारतीय फिरकीपटू आर अश्विनने आयपीएलमधून निवृत्ती घेतली आहे. त्याने निवृत्तीची पोस्ट करत त्याची पुढची योजना काय असेल, याचे संकेत दिले आहेत. जर त्याला परदेशात खेळायचे असेल, तर नियम काय जाणून घ्या.