
एप्रिलमधील पहलगाम हल्ल्यांनंतर भारत-पाकिस्तान संबंध अधिक बिघडले आहेत.
वर्ल्ड चॅम्पियनशीप ऑफ लिजंड्समधील IND vs PAK सामना रद्द करण्यात आला.
आशिया कप २०२५ मध्ये मात्र दोन्ही संघ एकाच गटात असून १४ सप्टेंबर रोजी सामना होणार आहे.
अशात अश्विनच्या नावाने एक स्टेटमेंट सोशल मीडियावर व्हायरल होत आहे, ज्यावर त्याने आता स्पष्टीकरण दिलंय.