

R Ashwin shares his views on captaincy tactics after MI vs RCB clash
esakal
R Ashwin viral video MI vs RCB captaincy analysis: मुंबई इंडियन्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्यातल्या इंडियन प्रीमिअर लीग २०२६ च्या सामन्यात धावांचा पाऊस पडलेला पाहायला मिळाला. RCB च्या २४० धावांच्या प्रत्युत्तरात MI ने २२२ धावांपर्यंत मजल मारली. रजत पाटीदारच्या संघाने १८ धावांनी हा सामना जिंकला आणि भारताचा माजी फिरकीपटू आर अश्विन याने मुंबई इंडियन्सच्या रणनीतीचे पोस्टमॉटर्म केले.