भारताच्या आर. प्रज्ञानंदने Norway Chess चे विजेतेपद जिंकून घडवला इतिहास! १४ वर्षांत अशी कामगिरी करणारा पहिलाच भारतीय

Praggnanandhaa Norway Chess Winner: भारताचा ग्रँडस्लॅम आर. प्रज्ञानंद याने नॉर्वे बुद्धिबळ स्पर्धेचे विजेतेपद जिंकून इतिहास घडवला आहे. त्याने अंतिम दिवशी जर्मनीच्या विन्सेंट किमरला पराभूत करत ही ऐतिहासिक कामगिरी केली.
R Praggnanandhaa Norway Chess Winner

R Praggnanandhaa Norway Chess Winner

Sakal

Updated on

भारताचा ग्रँडस्लॅम आर. प्रज्ञानंद (R Praggnanandhaa) याने इतिहास घडवला आहे. त्याने नॉर्वे बुद्धिबळ स्पर्धेचे (Norway Chess) विजेतेपद जिंकून इतिहास घडवला आहे. अंतिम फेरीत त्याने जर्मनीच्या विन्सेंट किमरला पराभूत करत हे विजेतेपद जिंकले. तो नॉर्वे बुद्धिबळ स्पर्धा जिंकणारा पहिला भारतीय खेळाडू ठरला आहे.

R Praggnanandhaa Norway Chess Winner
Chess Grandmaster Bobby Fischer Historic Match : खेळ की शास्त्र? अमेरिकेची प्रतिष्ठा वाचवण्यासाठी जेव्हा बॉबी फिशरने रशियाला नमवले!
Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com