INDW vs BANW: राधा यादवसह भारतीय गोलंदाजांचा बांगलादेशविरुद्ध तिखट मारा, वर्ल्ड कप सेमीफायनलपूर्वी सोप्या विजयाची संधी

Women's World Cup 2025, India vs Bangladesh: महिला वनडे वर्ल्ड कप २०२५ मध्ये सेमीफायनलपूर्वी भारताचा अखेरचा साखळी सामना बांगलादेशविरुद्ध होत आहे. या सामन्यात भारताने बांगलादेशला १२० धावांच्या आतच रोखले आहे.
Women's World Cup 2025 | India vs Bangladesh

Women's World Cup 2025 | India vs Bangladesh

Sakal

Updated on
Summary
  • महिला वनडे वर्ल्ड कप २०२५ स्पर्धेत बांगलादेशविरुद्धच्या सामन्यात भारतीय गोलंदाजांनी उत्कृष्ट कामगिरी केली.

  • पावसामुळे सामना २७-२८ षटकांचा करण्यात आला आहे.

  • बांगलादेशने २७ षटकात ९ बाद ११९ धावा केल्या.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com