

Rahul Dravid
sakal
नवी दिल्ली : भारतीय क्रिकेट संघाचे माजी कर्णधार व माजी प्रशिक्षक राहुल द्रविड यांनी भारताने क्रिकेट या खेळामध्ये केलेल्या प्रगतीबाबत स्तुती करताना म्हटले की, भारतातील क्रिकेटमधील क्षमता, प्रतिभा मैदानात प्रत्यक्षात दिसू लागल्याचे समाधान व आनंद अधिक आहे.