Vaibhav Sooryavanshi: १५ वर्षीय वैभवबाबत राहुल द्रविडचं मोठं विधान; म्हणाला, तुम्ही कोणत्याही मुलाला...

Rahul Dravid Lavishes Praise On Vaibhav Sooryavanshi: भारताचा माजी प्रशिक्षक आणि राजस्थान रॉयल्सचा मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड याने १५ वर्षीय वैभव सूर्यवंशीबाबत मोठे विधान केले आहे. वैभव शुक्रवारी आयर्लंडविरुद्धच्या मालिकेतून भारताच्या सीनियर संघातून पदार्पण करण्याची शक्यता आहे.
Rahul Dravid Lavishes Praise On Vaibhav Sooryavanshi

Rahul Dravid Lavishes Praise On Vaibhav Sooryavanshi

esakal

Updated on

Rahul Dravid on Vaibhav Sooryavanshi unique talent: अल्पावधीत आपल्या कामगिरीच्या जोरावर जगभरातील क्रिकेट चाहत्यांच्या घराघरात पोहोचलेल्या वैभव सूर्यवंशीसाठी उद्याचा दिवस ( २६ जून) महत्त्वाचा ठरणार आहे. India vs Ireland यांच्यातल्या पहिल्या ट्वेंटी-२० सामन्यातून त्याचे पदार्पण अपेक्षित आहे आणि असे झाल्यास तो भारताकडून पदार्पण करणारा सर्वात युवा खेळाडू ठरले. १५ वर्ष व ९१ दिवसांचा वैभव महान फलंदाज सचिन तेंडुलकरचा विक्रम मोडले. १९८९ मध्ये सचिनने १६ वर्ष व २०५ दिवसांचा असताना पाकिस्तानविरुद्ध पदार्पण केले होते.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com