Rohit Sharma कर्णधार म्हणून कसा आहे? राहुल द्रविडने स्पष्टच सांगितले; म्हणाला, 'मला नेहमीच जाणवलं तो...'
Rahul Dravid on Rohit Sharma Captaincy: रोहित कर्णधार म्हणून कसा आहे, याबाबत राहुल द्रविडने प्रतिक्रिया दिली आहे. रोहित - द्रविड भारताच्या यशस्वी कर्णधार - प्रशिक्षकांच्या जोड्यांपैकी एक राहिले आहेत.