
Rahul Dravid - Anvay Dravid
Sakal
राहुल द्रविडची दोन्ही मुले क्रिकेटमध्ये आपली छाप सोडण्याचा प्रयत्न करत आहे.
त्याचा धाकटा मुलगा अन्वय द्रविडला १६ वर्षांखालील विजय मर्चंट ट्रॉफीमध्ये कर्नाटकसाठी सर्वाधिक धावा करण्याबद्दल सलग दुसऱ्या वर्षी गौरविण्यात आले.
KSCA च्या वार्षिक समारंभात त्याचा गौरव करण्यात आला.