Rahul Dravid Son: द्रविडचा धाकटा मुलगा झाला कर्णधार, 'या' स्पर्धेत करणार नेतृत्व; विदर्भाला सोडून करुण नायरची पुन्हा घरवापसी

Anvay Dravid Appointed Captain for Karnataka U-19: राहुल द्रविडची मुलंही क्रिकेटमध्ये कारकिर्द घडवू पाहात आहेत. त्याचा धाकटा मुलगा अन्वय आता कर्णधारपद सांभाळताना दिसणार आहे. दरम्यान, करुण नायरचे कर्नाटकच्या रणजी संघात पुनरागमन झाले आहे.
Rahul Dravid - Anvay Dravid

Rahul Dravid - Anvay Dravid

Sakal

Updated on
Summary
  • राहुल द्रविडच्या मुलांनी क्रिकेटमध्ये आपली छाप सोडली आहे.

  • त्याचा धाकटा मुलगा अन्वय द्रविडने १६ वर्षांखालील विजय मर्चंट ट्रॉफीमध्ये उत्कृष्ट कामगिरी केली होती.

  • आता त्याला कर्नाटकच्या १९ वर्षांखालील संघाचे नेतृत्व करण्याची संधी मिळाली आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com